NMC

नाशिक शहरात सर्वत्र औषधाची फवारणी

नाशिक महानगरपालिके कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सर्वत्र सोडियम हाइपोक्लोराइट ह्या औषधाची फवारणी केली जात आहे... ह्या औषध फवारणी रस्त्यावरील सूक्ष्म विषाणू नष्ट होण्यास मदत होणार आहे... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं केलेला हा भारतातील पहिला प्रयोग...


Last updated on : 22/03/2020 19:24:42 Sunday